Share

माझं राज्य दुष्काळात, मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही – उदयनराजे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सातारा लोकसभा मतदार संघातून विजयी झाले असतानाही खासदार उदयनराजे भोसले यांनी जल्लोष करत अंगावर गुलाल घेण्यास विरोध केला आहे.

राज्यात भाजपा २३, शिवसेना १८, कॉंग्रेस १, राष्ट्रावादी ५ तर वंचित १ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यानाचा दणदणीत विजय झाला आहे. उदयन महाराज विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरन निर्माण झाले आहे. तर बऱ्याच ठिकाणी विजयाचा गुलालाही उडला आहे.

परंतु उदयनराजे भोसले यांनी जल्लोष करत अंगावर घेण्यास विरोध केला आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. मला माझ्या विजयापेक्षा माझे शेतकरी महत्वाचे आहेत. मला माझ्या शेतकऱ्यांची जाणं आहे त्यामुळे मी यंदा विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही. असे उदयन राजे यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, दोन दिवसांआधी एक्झिट पोलवर दर्शविण्यात येणाऱ्या आकड्यांवर विचारले असता, एक्झिट पॉल गेले खड्यात, माझ्या शेतकर्यांना पाणी, चारा कसा मिळेल याकडे पहिले लक्ष द्या असे त्यांनी म्हंटले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!