अाता पुण्याकडे अधिक लक्ष देणार : उद्धव ठाकरे

पुणे : गेले काही वर्ष पुण्याकडे दुर्लक्ष झाले हाेते. परंतु अाता मी पुण्याकडे अधिक लक्ष देणार असून मला पुण्यात वारंवार यायला अावडेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.उद्धव ठाकरे अाज पुणे दाैऱ्यावर अाहेत. दुपारी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. दरम्यान,लोकसभेसाठी शिरुरमधून शिवसेनेतर्फे चौथ्यांदा खासदार आढळरावच उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदार … Continue reading अाता पुण्याकडे अधिक लक्ष देणार : उद्धव ठाकरे