संतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती

टीम महाराष्ट्र देशा : इंदोरच्या महाराजा यशवंतराव होळकर हॉस्पिटलमध्ये एका वार्डात सात वर्षाची एक चिमुकली अॅडमिट आहे. तिची परिस्थिती इतकी वाईट आहे की जेव्हा ती शुद्धीत येते फक्त तिच्या किंचाळ्या कानी पडतात. भारत मातेला शरमेने मान खाली घालायला लावणारी अजून एक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये घडली आहे. ‘निर्भयाकांड’ सारखीच ही घटना असून एका नराधमाने सात … Continue reading संतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती