सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथील आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, जे काही खोटे असेल मग ते कोणाचे असो ते नक्कीच बाहेर येईल यासाठी कोर्ट आहे त्यासाठी हुरळून जायची गरज नाही, असा टोला पेडणेकरांनी विरोधकांना लगावला आहे.
पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, छगन भुजबळ देखील यातना भोगून बाहेर क्लीन चिट घेऊन आले. तसेच नवाब मलिक देखील येतील. विरोधकांना काय यातना भोगण्यासाठीच नवाब मलिकांना पाठवायचं आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
‘…तिच्याशी आर्थिक ओळख करताना तुमची बुद्धी कुठे गेली होती’; आशिष शेलारांचा मलिकांना सवाल
‘दाऊद ईब्राहिमचं नाव मुद्दाम घुसवण्यात येत आहे’; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर कोहलीची प्रतिक्रिया म्हणला “आश्चर्य कशाचे?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

