माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

नागपूर : विधान परिषदेत माजी कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत शोक प्रस्ताव सादर केला. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या शोक प्रस्तावात दिवंगत फुंडकर यांचे कार्य सविस्तर विशद करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचा विधिमंडळाचा उत्तम अनुभव हा मार्गदर्शक … Continue reading माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली