आज ट्रिपल तलाक बंद केला उद्या ते बुरखा देखील बंद करतील – एमआयएम आमदार

औरंगाबाद : मुस्लीम समाजामध्ये असणाऱ्या ट्रीपल तलाक सारख्या प्रथांमुळे लाखो महिलांच आयुष्य उधवस्त होत असल्याच कारण देत केंद्र सरकारकडून या विरोधात कडक कायदा बनवला जात आहे . मात्र एका बाजूला या निर्णयाच स्वागत करत असतानाच आता एमआयएमने सरकारवर टीका करण्यासही सुरुवात केली आहे. सरकारने ट्रिपल तलाक बंद केला, उद्या ते बुरखा देखील बंद करतील असा … Continue reading आज ट्रिपल तलाक बंद केला उद्या ते बुरखा देखील बंद करतील – एमआयएम आमदार