हा तर धनंजयवर अन्याय! शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. धनंजय मुंडे यांच्यासाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे सोशलमिडीयावर मुंडेनी राष्ट्रवादीची एक जागा घालवली म्हणून चर्चा सुरु होती. शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे यानी … Continue reading हा तर धनंजयवर अन्याय! शरद पवारांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण