हा अर्थसंकल्प होता की कवी संमेलन – राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कौतुक करताना अनेकदा शेरोशायरी केली. यावरुन सरकारला लक्ष करीत हा अर्थसंकल्प होता की कवि संमेलन अशी अशी टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न करता त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. दारिद्र रेषेखालील … Continue reading हा अर्थसंकल्प होता की कवी संमेलन – राधाकृष्ण विखे पाटील