आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.
जेऊर प्रतिनिधी :करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या कित्येक महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.या कारखान्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या च्या नेत्या रश्मी बागल यांची एकहाती सत्ता आहे . आदिनाथचा इतिहास पाहिला तर १९७१ साली भूमीपूजन झाले होते, तब्बल २२ वर्षांनंतर पहिला गळीत हंगाम १९९२ साली झाला. ऐकेकाळी आदिनाथ … Continue reading आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed