मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कधी चहा विकलाच नाही?; आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : भाजप सत्तेत येण्यापूर्वी व सत्तेत आल्यानंतर मोदींनी चहा विकला आहे का? या एका मुद्यावर सतत राजकारण होतं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मोदींनी देखील आपल्या बऱ्याच भाषणांमध्ये आपला जन्म एका गरीब कुटूंबात झाला होता. मी माझ्या लहानपाणी उदर्निवाहासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकायचो असा दावा केला आहे. मात्र मोदींनी खरचं चहा विकला का? विकला … Continue reading मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कधी चहा विकलाच नाही?; आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर