मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना ‘क्लीनचीट’; भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही

टीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या तपासात संभाजी भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधीमंडळात एका प्रश्नांचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. कालच कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी काल मुंबईत भारिपकडून एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होत. … Continue reading मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना ‘क्लीनचीट’; भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही