Share

… तर पंकजा मुंडेचं मुख्यमंत्री होणार – प्रीतम मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. यावेळी अनेक नेते मतदारांना वेगवेगळी आश्वासने देताना दिसत आहेत. तसेच निवडून आल्यावर आपणचं मंत्री आणि मुख्यमंत्री होणार असा दावाही करण्यात येत आहे. परंतु हे सर्व चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रचारावेळी मोठे विधान केले आहे. त्यांना पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर तुम्हाला आवडेल का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महाराष्ट्रात एखाद्या महिलेला मुख्यमंत्रीपदी करायचे झाले तर भाजपसमोर पंकजा मुंडे हा एकमेव पर्याय असेल असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदावर भाष्य करताना ‘सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे की मंत्री च्या घोषणा दिल्या होत्या या कार्यकर्त्यांना मी शांत करण्यासाठी समोरुन हात जोडले होते ,आणि मुख्यमंत्र्यांच्या शर्यत आताही नाहीच आणि 2014 मध्ये ही नव्हते. असे बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले होते.

दरम्यान, पंकजा मुंडे या परळीमधून निवडणूक लढवत आहेत. परळीतून त्यांचा सामना त्यांचे चुलतभाऊ धनंजय मुंडे यांच्याशी होत आहे. या मतदारसंघातून त्यांनी २००९ आणि २०१४ ला विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182557658542305280?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182555168824410112?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182552605412605953?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!