राज्यातील ट्रान्सपोर्टधारकांचा उद्या चक्काजाम, स्कूल बसही उद्या बंद

टीम महाराष्ट्र देशा- डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, टोल टॅक्स माफ करा, आरटीओ पासिंगचे टॅक्स कमी करण्यात यावे, वाहतूक तसेच इन्शुरन्सच्या समस्या आदी मागण्यांसाठी राज्यातील मोटार मालक, ट्रान्सपोर्टधारक यांच्या वतीने उद्या रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टच्या वतीने अनिश्चित काळासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन … Continue reading राज्यातील ट्रान्सपोर्टधारकांचा उद्या चक्काजाम, स्कूल बसही उद्या बंद