अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी- प्रकाश आंबेडकर

मुंबई: अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी असून या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आंबेडकर यांनी अॅट्रॉसिटीबद्दलच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सडकून टीका केली. या आधी कॉंग्रेस आणि भाजपच्या दलित खासदारांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच अॅट्रॉसिटीबद्दल लवकरच सुप्रीम कोर्टात पुनरावलोकन याचिका … Continue reading अॅट्रॉसिटीबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दुर्देवी- प्रकाश आंबेडकर