उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त आले होते. मात्र ही दगडफेक उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर नव्हे तर आमदार विजय औटी यांच्या गाडीवर झाली आहे. ठाकरे यांची वाहने पुढे गेल्यानंतर मागे असलेल्या गाडीवर दगडफेक झाली. यात कोणीही जखमी झालेले नाही, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. शिवसेनेचे तालुका … Continue reading उद्धव ठाकरेंच्या नव्हे तर ‘यांच्या’ गाडीवर झाली दगडफेक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed