Share

‘म्हातारीला म्हातारा भेटला…’; मलायकाला भेटलेली ती वृद्ध व्यक्ती होतीयं ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अदा आणि लुकमुळे ओळखली जाते. सध्या ती सतत चर्चेत असते. अर्जुन कपूर आणि मलायकाच्या नात्यावरुन तिला सोशल मिडियावर नेहमीच ट्रोल केल जात. सध्या तीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यावरुन आता तिला पुन्हा एकदा सोशल मिडियावर ट्रोल केल जात आहे.

https://www.instagram.com/p/CPK23_OnkMi/?utm_medium=copy_link

सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका नेहमी प्रमाणे तिच्या श्वानला सकाळी फिरायला घेऊन जात आहे. या दरम्यान, एक वृद्धी व्यक्ती मलायकाला थांबवतात आणि तिची स्तुती करतात. ‘आम्ही तुझा डान्स शो पाहतो, आम्हाला तुझा डान्स शो खूप आवडतो. कोरोनाच्या काळात देखील त्यावर कोणता परिणाम होतं नाही आहे. ही एक उत्तम गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत. ईश्वर नेहमीच तुझ्यासोबत आहे,’असे ते म्हणतात. त्यानंतर मलायका त्यांचे आभार मानते आणि तिथून निघून जाते.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘ती वृद्ध व्यक्ती मलायकावर लाइन मारत आहे.’, ‘काका तुम्ही जे इशारे करत आहात ते काही बरोबर वाटतं नाही,’ ‘म्हातारीला म्हातारा भेटला,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या आजोबांना ट्रोल केलं आहे. सध्या मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!