महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या संख्येत घट; अपराध सिद्धीच्या प्रमाणात वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली असून अपराध सिद्धीचे प्रमाण 53 टक्के एवढे आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरिता राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब सुरु करण्यात आले असून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तपासासाठी प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यात पोलीस ठाण्यांमध्ये ऑनलाईन गुन्हे दाखल करण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेसाठी … Continue reading महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या संख्येत घट; अपराध सिद्धीच्या प्रमाणात वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed