बहुचर्चित ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : सुबोध भावेचा बहुचर्चित सिनेमा ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज झाला. अभिनेता, निर्माता आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या सुबोध भावेने ‘पुष्पक विमान’ या सिनेमात पार पाडल्या. ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर सुबोध भावे पुन्हा एकदा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘पुष्पक विमान’बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा सिनेमा … Continue reading बहुचर्चित ‘पुष्पक विमान’चा टीझर रिलीज