पाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे
सोपान रोडगे/परतूर- परतूर तालूक्यात एक नाही दोन नाही चक्क पाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे. एका बाजूला शासन मोठ्या प्रमाणात करताना जाहीरातबाजीवर खर्च करताना दिसते आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नाहीत म्हणजे शासन नूसतेच जाहीरात बाजीवर खर्च करते का असा प्रश्न आता ग्रामीण भागातील नागरीकांना पडत आहे परतूर तालुक्यात जिल्हा परिषदच्या प्राथमिक … Continue reading पाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed