मोहर्रम मिरवणुकीदरम्यान दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी
कोलकाता : मोहर्रम मिरवणुकीदरम्यान यंदाही दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केली. दुर्गा पूजा आयोजकांबरोबर झालेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या. विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मूर्ती विसर्जन केले जाऊ शकते. कारण त्यानंतर मोहर्रम मिरवणुका निघतील. जर या दोन्ही मिवरणुका एकमेकांसमोर आल्या, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. … Continue reading मोहर्रम मिरवणुकीदरम्यान दुर्गामूर्तींच्या विसर्जनावर बंदी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed