लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी

टीम महाराष्ट्र देशा  : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच आज दिवशी तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. बुधवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मोदी सरकारची विरोधकांनी कोंडी केली. तेलगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात … Continue reading लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी