फेसबुक करणार राजकीय नेत्यांची फेक अकाऊंट बंद; पेज अॅॅडमीनचीही माहिती घेणार

टीम महाराष्ट्र देशा ( मनोज जाधव ) – देशात फेक न्यूजवरून वादंग उठले असताना आता फेसबुकने फेक न्यूज आणि फेक अकाऊंट विरुद्ध मोहीम उघडली आहे. राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते हे नेहमीच आपल्या नेत्यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट चालवत असल्याचे निष्पन झाले आहे. फेक अकाऊंटवरून राजकीय टीका करणे, बदनामी करण्याची  प्रकरणे उघडीस आली आहेत. याला चाप बसण्यासाठी … Continue reading फेसबुक करणार राजकीय नेत्यांची फेक अकाऊंट बंद; पेज अॅॅडमीनचीही माहिती घेणार