Share

जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची हिंमत गृहखात्यात आहे का? कि आणखी कोणी निरपराध शोधणार?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच सवत आहे. कोरोनाच्या रुग्णांची आणि त्यात दागावनार्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट आहे. यातूनच नागरिकांकडून कोरोना बाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांच्याशी भेदभाव, त्यांच्यावर बहिष्कार अश्या घटना घडल्या होत्या.

त्यामुळे सरकारने कोरोना बाधित रुग्णाचे नाव आणि माहिती देण्यास मनाई केली आहे. तसे केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. हाच मुद्दा पकडून भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दखल करावा अशी मागणी केली आहे.

त्यांनी दावा केलं आहे कि मंत्री आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह संवादात एका पत्रकाराच्या कोरोना बाधित भावाची ओळख जाहीर केली आहे. त्यामुळे  त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

निरंजन डावखरे तर पुढे जाऊन म्हणाले कोरोना रुग्ण पत्रकाराचे नाव जाहीर करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईची हिंमत गृहखात्यात आहे का?कि आव्हाडांऐवजी आणखी कोणी निरपराध शोधणार?

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!