Tag: rohit sharma

  • IND vs NZ | विराट-रोहित टी-20 संघातून कायमचे बाहेर?

    IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धची (IND vs SL) मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची संघात…

  • Rohit Sharma | रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

    Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकेट तज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल,…

  • Kapil Dev | “विश्वचषक जिंकायचा असेल तर…” ; कपिल देव यांनी मांडलं स्पष्ट मत

    Kapil Dev | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी आयसीसी (ICC) च्या मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ काही विशेष कामगिरी करू शकला नव्हता. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघ टॉप चारमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. तर, गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव…

  • Rohit Sharma | BCCI ने रोहित शर्माला कर्णधार पदाबद्दल दिला मोठा दिलासा

    Rohit Sharma | मुंबई: बीसीसीआय (BCCI) ने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात बीसीसी अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या 2022 मधील कामगिरीवर चर्चा झाली. त्याचबरोबर नवीन वर्षांमधील सामने, वर्कलोड मॅनेजमेंट, आणि एकदिवसीय विश्वचषक…

  • Team India | वर्ल्ड कपसाठी BCCI ने घेतले ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय

    Team India | मुंबई: नवीन वर्ष सुरू होताच भारतीय संघ (Team India) पुढील सामन्यांसाठी सुसज्ज होत आहे. भारतीय संघाने 2022 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची संधी गमावली. त्याचबरोबर गेल्या वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआय (BCCI) ने वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये बीसीसीआयने वर्ल्ड…

  • Team India | रोहित-विराटसह टीम इंडियातील ‘या’ वरिष्ठ खेळाडूंचा टी-20 प्रवास थांबणार?

    Team India | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 जानेवारीपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. या मालिकेमध्ये निवड समितीने भारतीय संघात अनेक…

  • IND vs BAN | रोहितनंतर केएल राहुल जखमी, कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

    IND vs BAN | ढाका : भारतीय संघातील खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) पहिल्या कसोटी सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला होता. रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीनंतर रोहित मायदेशी परतला होता. मुंबईला परतल्यानंतर रोहितने तज्ञांची भेट घेतली होती. तज्ञांनी आणि डॉक्टरांनी…

  • IND vs BAN | पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रोहित, जडेजा आणि शमीच्या जागी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

    IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली आहे. ही मालिका बांगलादेश संघाने 2-1 ने आपल्या नावावर केली आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 14 डिसेंबरला या मालिकेतील पहिला सामना खेळला…