Tag: cricket

  • IND vs SL | अर्षदीपच्या नो-बॉलवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला…

    IND vs SL | पुणे: श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजाने खूप खराब प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंका संघाने भारताला 207 धावांचे लक्ष दिले होते.…

  • IND vs SL | “नव्या खेळाडूंवर लक्ष…” ; सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविड यांनी व्यक्त केले मत

    IND vs SL | पुणे: पुण्यात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपले मत मांडले…

  • Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलनंतर वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?

    Rishabh Pant | मुंबई: भारतीय संघातील क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातून ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार,…

  • IND vs SL | ” व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही…” ; सामना हरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं वक्तव्य

    IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी…

  • IND vs SL | अर्षदीपच्या खराब गोलंदाजीवर इरफान पठाणचे ट्विट, म्हणाला…

    IND vs SL | टीम महाराष्ट्र देशा: काल पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग (Arshdeep Singh) काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने या मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो मैदानावर उतरताच त्याच्याकडून संघाला…

  • Rishabh Pant | ऋषभ पंतला भेटायला गेली उर्वशी रौतेला? ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण

    Rishabh Pant | मुंबई: भारतीय क्रिकेट पटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात (Accident) झाल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvshi Rautela) ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टनंतर उर्वशी चर्चेत आली होती. तिच्या पोस्टवर वापरकर्त्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं होतं. अशाच परिस्थितीत उर्वशीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या…

  • IND vs SL | सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

    IND vs SL | पुणे: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारताने श्रीलंकेला 163 धावांची लक्ष दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचा संघ फक्त…

  • IND vs NZ | विराट-रोहित टी-20 संघातून कायमचे बाहेर?

    IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धची (IND vs SL) मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची संघात…

  • Rohit Sharma | रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार

    Rohit Sharma | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. परंतु, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर क्रिकेट तज्ञांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. अशा परिस्थितीत आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करेल,…

  • Rishabh Pant Accident | पुढील उपचारासाठी ऋषभ पंत मुंबईतील रुग्णालयात दाखल

    Rishabh Pant Accident | मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) अपघातानंतर दुखापतीवरील शस्त्रक्रियेसाठी तयार आहे. या भीषण अपघातानंतर ऋषभ पंतला क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी दूर राहावे लागणार आहे, अशी माहिती BCCI ने दिली आहे. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याला हवाई रुग्णवाहिकेद्वारे डेहरादूनवरुन मुंबईत दाखल करण्यात आले…