सुशीलकुमार शिंदेना काँग्रेसमध्ये दिलं जातंय दुय्यम स्थान ?

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांना आता काँग्रेस पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात यंग ब्रिगेड तयार केल्याने कदाचित असे झाले असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. परंतु ज्या सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्रात काँग्रेससाठी अहोरात्र झटून काम केले त्याच … Continue reading सुशीलकुमार शिंदेना काँग्रेसमध्ये दिलं जातंय दुय्यम स्थान ?