सुशील कुमार शिंदेंनी सांगितला पवारांचा खोडकर किस्सा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेत आहेत. दरम्यान सुशीकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार यांचा सत्कार बीएमसीसी मैदानावर ठेवला. कारण याच कॉलेजमधून त्यांचं नेतृत्व पूढे आलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत त्यांनी कायम सेक्युलरचा संदेश दिला. तसेच त्या वेळेस महाविद्यालयात   शरद पावरांच्या खोडकर पणाचा मिश्किल … Continue reading सुशील कुमार शिंदेंनी सांगितला पवारांचा खोडकर किस्सा