सध्या राष्ट्रवादी फक्त फेक अॅकाउंटवरच चालते – सुरेश धस
बीड / प्रतिनिधी : सोशल मिडीयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकत्यानी मोठ्या प्रमाणात फेक अॅकाउन्ट तयार केले आहेत हा सगळा पक्ष सध्या फेक अॅकाउन्टवरच चालतो असा ग॔भीर आरोप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पञकार परिषदेत बोलताना केला आहे. लातर-बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत विजयी झालेले सुरेश धस सध्या नागपुर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या सभागृहात … Continue reading सध्या राष्ट्रवादी फक्त फेक अॅकाउंटवरच चालते – सुरेश धस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed