महाभियोग फेटाळला तरी लढा सुरू राहणार: सुप्रिया सुळे

पुणे: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यावर काँग्रेससह विरोधकांनी दाखल केलेला महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे. मात्र उपराष्ट्रपतींनी जरी प्रस्ताव फेटाळला असला तरी आमचा लढा सुरूच राहणार असल्याच राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सत्ताधारी भाजपकडून विरोधक न्यायव्यवस्थेबद्दल भीतीचे वातावरण निर्माण … Continue reading महाभियोग फेटाळला तरी लढा सुरू राहणार: सुप्रिया सुळे