जाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा –राज्य शासनाने खऱ्या माणसाला, लाभार्थ्यांला जाहिरातीमध्ये स्थान दिले. मॉडेल वापरले नाहीत. या सर्व लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे, तसेच जाहिरातीमध्ये आपली छायाचित्रे वापरण्याचे संमतीपत्र दिल्याचे संपूर्ण पुरावे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे आज स्पष्ट केले. ‘आयबीएन लोकमत’चे ‘न्यूज 18 लोकमत’ या नावाने रिलॉंचिंग आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या रायझिंग … Continue reading जाहिरातीमध्ये मॉडेल न वापरता खरी माणसं, खरे लाभार्थी वापरले. – मुख्यमंत्री