शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ

टीम महाराष्ट्र देशा : महिन्याचं कडक रखरखतं ऊन, अधिग्रहित जमीनींमध्ये झालेली फसवणुक, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ठासून भरलेला असंतोष आणि सत्ताधार्यांचा दबाव झूगारुन आलेल्या बळीराजाच्या साक्षीनं पुन्हा “धर्मा पाटील होऊ देणार नाही” हा निर्धार खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रदिनी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातीलऔष्णिक प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून मंत्रालयात विष पिऊन … Continue reading शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ