सोलापूर विद्यापीठ नामांतरण: पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत कुठे ?

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरनाचा वाद पुन्हा एकदा उफाळून येणार असल्याच दिसत आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र आता अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाचा फेरविचार करण्याची नामुष्की सरकारवर आल्याच दिसत आहे. कारण सोलापूर विद्यापीठाला नेमके कोणते नाव द्यावे याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री … Continue reading सोलापूर विद्यापीठ नामांतरण: पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत कुठे ?