आलिया-रणवीरच्या नात्यावर सिद्धार्थचा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या प्रेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितलं नसलं तरी इशाऱ्यांमध्ये त्यांनी प्रेमाचा स्वीकार केला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या आकाश अंबानीच्या साखरपुड्याला आलियाचा सामना एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राशी झाला. आलियाचा एक्स बॉयफ्रेण्ड सिद्धार्थ मल्होत्राने तिच्या आणि रणबीरच्या नात्यावर पहिल्यांदाच मत … Continue reading आलिया-रणवीरच्या नात्यावर सिद्धार्थचा खुलासा