छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये- अजित पवार
मुंबई: अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. आज महाराष्ट्राच्या अधिवेशनात शिवस्मारकाच्या उंचीच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु झाला. सरकार शिवस्मारकाची उंची कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. अजित पवार म्हणाले, हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेत आले त्या छत्रपतींच्या पुतळ्याची उंची … Continue reading छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी होता कामा नये- अजित पवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed