रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेचं मुसळधार आंदोलन
मुंबई: नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेचं मुसळधार आंदोलन सुरु आहे. आज कोसळणाऱ्या मुसळधार पावसासोबतच शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केलीय. या संघर्ष यात्रेचे नेतृत्व खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. ‘रिफायनरी हटाव’, ‘रद्द करा रद्द करा रिफायनरी रद्द करा’,‘भाजपा हटाव, कोकण बचाव’, अशा घोषणा यावेळी दिल्या.नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीबाबत भाजपाने सकारात्मक … Continue reading रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेचं मुसळधार आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed