‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. त्यात भाजप आणि शिवसेना यांची युती होणार कि नाही यावर अनेक तर्क वितरक लढवले जात आहेत. दरम्यान, मध्यंतरी अमित शहा यांनी उभय पक्षातील दुरी मिटवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील होती. मात्र , निवडणुका तोंडावर असताना भाजपाध्यक्ष अमित … Continue reading ‘चाणक्य असेही म्हणाला होता’ ; संजय राऊतांचा अमित शहांना टोला