शिवसेना नेत्याने उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने !

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहे. तसेच, सहकार चळवळीसाठी पवारांसारख्या नेत्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. आर्थिक अडचणीत आलेल्या सिटी बँकेचे … Continue reading शिवसेना नेत्याने उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने !