शरद पवारच होणार पंतप्रधान ; डॉ. डी. वाय. पाटलांची भविष्यवाणी

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आपणा सर्वांची अपेक्षा आहे. एक दिवस ते नक्की पंतप्रधान होतील. ही माझी वाणी आहे. जेंव्हा ही वाणी खरी ठरेल तेंव्हा तुम्ही सगळे साक्षीदार असाल, अशी भविष्यवाणीच बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केली आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश … Continue reading शरद पवारच होणार पंतप्रधान ; डॉ. डी. वाय. पाटलांची भविष्यवाणी