हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : चंद्रकांत पाटील हे ज्या पक्षाचे आहेत; त्या पक्षाने गेल्या ३० वर्षात स्वबळावर निवडणूक लढवली नाही. शिवसेना, रिपाईं यांना एकत्र घेवून नियोजन केले आहे. हे असे झालं ‘आपलं ठेवायंच झाकून अन दुसऱ्याचं बघायचं वाकून’ हे काय शहाणपणाचं लक्षण नाही, असा माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महसूल … Continue reading हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला