कर्नाटकाप्रमाणे काँग्रेसने महाराष्ट्रातही समंजसपणाची भूमिका घ्यावी – पवार
मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार बनविण्यासाठी काँग्रेसची भूमिका समंजसपणाची होती. आपल्याकडे बहुमत नाही याची पहिल्यापासून काँग्रेसला जाणीव असल्याने अन्य छोटय़ा पक्षाचे सरकार स्थापन करण्याची त्यांची भूमिका ही शहाणपणा आणि पोक्तपणाची आहे. महाराष्ट्रात आम्ही दोन्ही काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवत आहोत. हीच समंजसपणाची भूमिका इथेही राहावी. असं शरद पवार यांनी म्हंटलंय. ते महाबळेश्वरमध्ये बोलत होते. अन्य छोटय़ा … Continue reading कर्नाटकाप्रमाणे काँग्रेसने महाराष्ट्रातही समंजसपणाची भूमिका घ्यावी – पवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed