खड्डेमुक्त रस्त्यावरून आता शरद पवार यांनी केल चंद्रकांत पाटलांना लक्ष
टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणा-यांनी रायगड-उरणचे रस्ते पाहिल्यास त्यांना विश्रांतीच घ्यावी लागेल अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी, कामगार, मच्छीमार, बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या विषयावर आयोजित केलेल्या जाहीर मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत … Continue reading खड्डेमुक्त रस्त्यावरून आता शरद पवार यांनी केल चंद्रकांत पाटलांना लक्ष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed