Share

‘लॉकडाऊन’मध्ये बांधकाम मजुरांना आवश्यक मदतीसाठी नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत सुखकर व्हावे यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासन स्तरावर आवश्यक असणारे निर्देश दिले आहेत.

लॉकडाऊनमुळे 26 मार्चनंतर संघटित व असंघटित मजुरांचे उपजीविका साधन थांबल्यामुळे विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत कामगार आयुक्तांना सूचना दिल्या, तसेच 27 मार्च रोजी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठविले.

उपसभापती कार्यालय हे मुख्यमंत्री कार्यालय आणि कामगार विभाग कार्यालय यांच्या संपर्कात आहे. लॉकडाऊन कालावधीत शासनाने अनेक उपाययोजना जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. कामगारांसाठीची प्रस्तावित मदत लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा असल्याचे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!