साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत- जयंत पाटील
पुणे: राज्यकर्त्यांची कातडी गेंड्याची आहे. सरकारच्या दारावर जाऊन शेतकरी आत्महत्या करतो, मात्र ह्या लोकांच्या डोळ्यात पाणी दिसत नाही. आमचं राज्य बहुजन समाजाचं आहे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे राज्य. मात्र, दुर्दैवाने मागील काही काळापासून लोकांना हे राज्य आपलंसं वाटेना. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली … Continue reading साहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत- जयंत पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed