ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित

पुणे : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी मागील दहा दिवसांपासून सुरु केलेले असहकार आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य ग्रामसेवक युनियनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी दिली. राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेच्या जिल्हाभरातील 1 हजार 163 ग्रामसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या … Continue reading ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित