मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन
मुंबई : जागोजागी पडलेल्या खड्डयावरून मनसे चांगलीच आक्रमक झालीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ता खोदत आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळं काही वेळ गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र अशा पद्धतीन मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. सोमवारी रात्री मनसैनिकांनी हे आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये खड्ड्यांमुळे … Continue reading मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed