आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची दुरावस्था…

महाराष्ट्र देशा स्पेशल अक्षय पोकळे:- महाराष्ट्रात स्मारक आणि त्यावरून होणारे राजकारण आणि वाद हे काही नवीन नाही. परंतु जी स्मारकं आता सध्य स्थितीत उभी आहेत त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष ही देखील तितकीच चितेची बाब आहे. यातील एक आहे ते म्हणजे पुणे महापालिकेच्या हद्दित असलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे हुतात्मा स्मारक. पुणे पालिकेच्या भोंगळ आणि … Continue reading आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची दुरावस्था…