रायगड फोटोसेशन; अखेर विश्वास पाटलांनी मागितली माफी
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासोबत काढलेल्या सेल्फीवरून शिवभक्त नाराज झाले होते. त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली होती.या प्रकरणी रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी आधीच माफी मागितली आहे. माझा सेल्फीमागील हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता मात्र ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची मी … Continue reading रायगड फोटोसेशन; अखेर विश्वास पाटलांनी मागितली माफी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed