जय भीमच्या एकजुटीचा नारा कायम ठेवा – रामदास आठवले

मुंबई  : भीमा कोरेगाव येथे निरपराध आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यामुळे आंबेडकरी जनता प्रचंड संतापली होती. स्वयंस्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे आपला संताप भीमसैनिकांनी व्यक्त केला. महाराष्ट्रभर सर्व रिपब्लिकन गट तट बाजूला सारून राज्यभरातील आंबेडकरी जनतेने एकजुटीने निषेध आंदोलनात उतरली. जय भीमच्या एकजूटीची बुलंद ताकद महाराष्ट्राने आज पाहिली असे सांगत जयभीमच्या एकजुटीचा नारा कायम ठेवा असे आवाहन … Continue reading जय भीमच्या एकजुटीचा नारा कायम ठेवा – रामदास आठवले