Share

‘मी केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांना कुठलाही सूर सापडतं नाही’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- आम्हाला मतदान करा तरच तुमचा ऊस घेऊ असे वातावरण तयार करण्याचं काम विरोधक करत आहेत. पण या प्रवृत्तीचा नाश करून आपल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच आपला शेतकऱ्यांचा साखर कारखाना निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करणार असल्याची घोषणा भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. ते शुक्रवारी विजय संकल्प सभेत सिद्धटेक येथे बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले कर्जत-जामखेड मतदारसंघात बारामतीतून आयात केलेल्या उमेदवाराला निर्यात केल्याशिवाय राहणार नाही. कर्जत-जामखेडकरांनी चांगल्या चांगल्याना पाणी पाजलं आहे.असे म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली.

तसेच मी केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांना कुठलाही सूर सापडतं नाहीये. जनतेचा आशीर्वाद घेऊन मला विधानसभेला जायचं आहे आणि उर्वरित राहिलेली विकासकामे हि मार्गी लावायची आहेत. असे ही विधान राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182969327005261825?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182967503313522688?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!