दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी
टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास सुट्टी दिली आहे. दरम्यान, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी … Continue reading दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed